UPSC RECRUITMENT 2023 – केंद्रीय लोकसेवा आयोगात विविध रिक्त पदासाठी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
युनियन लोकसेवा आयोग (UPSC) ने स्पेशलिस्ट ग्रेड-III सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक संचालक, प्राध्यापक आणि इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. जे उमेदवार अर्ज भरण्यासाठी इच्छुक आहेत व अधिसूचनेप्रमाणे सर्व पात्रता निकष पूर्ण करत असतील तर ते ऑनलाइन अर्ज करू शकतात.
UPSC RECRUITMENT 2023 – भरतीची माहिती
पदाचे नाव: | स्पेशलिस्ट ग्रेड-III सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक संचालक, प्राध्यापक आणि इतर – जाहिरात पहा |
जागा संख्या: | जाहिरात पहा |
अर्ज करण्याची पद्धत: | Online |
अर्ज भरण्याची तारीख | 28/10/2023 |
अंतिम तारीख: | 16/11/2023 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
वयोमर्यादा | या पदासाठी वयोमर्यादा जाहिरातीत देण्यात आली आहे. वयोमर्यादा शिथिलता नियमानुसार लागू आहे |
अधिकृत वेबसाईट | https://upsc.gov.in/ |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा आणि मुलाखत |
शैक्षणिक पात्रता: | पदानुसार |
Education Qualification for various post.

UPSC RECRUITMENT 2023 – महत्वाच्या तारखा
UPSC RECRUITMENT 2023 – अर्ज प्रक्रिया –
- उमेदवारांनी प्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्यावी –
- होम पेजवर गेल्यानंतर ‘ऑनलाइन रिक्रूटमेंट अप्लिकेशन’ वर क्लिक करा. –
- त्यानंतर उमेदवारांना अर्ज दिसेल, जो काळजीपूर्वक वाचावा. –
- विनंती केलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावीत –
- अर्ज फी भरा आणि फॉर्म पुन्हा वाचा –
- मग सबमिट करा