मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती २०२३ – महाराष्ट्र सरकारच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत ६७० जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२४ आहे.
- मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती 2023- शैक्षणिक पात्रता:
- मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती - वय मर्यादा:
- मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती 2023 - अर्ज फी:
- मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती 2023 - साठी अर्ज कसा करावा?खाली दिलेल्या स्टेप्स वाचून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
- मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती २०२३ - शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024
- मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती अधिकृत वेबसाईट:
मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती 2023- शैक्षणिक पात्रता:
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब पदांसाठी उमेदवारांनी स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी घेणे आवश्यक आहे.
मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती – वय मर्यादा:
उमेदवारांचा वय १९ ते ३८ वर्षांच्या मध्ये असणे आवश्यक आहे. वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.
मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती 2023 – अर्ज फी:
ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांना ₹१००० आणि एससी/एसटी उमेदवारांना ₹९०० अर्ज फीस भरावी लागेल. पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारांना फीस नाही.
मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती 2023 – साठी अर्ज कसा करावा?
खाली दिलेल्या स्टेप्स वाचून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
First Published Advertisement (PDF) पर्यायावर क्लिक करा.
पीडीएफ स्वरूपात प्रकाशित सूचना वाचा.
किंवा मृद व जलसंधारण विभागामार्फत www.waterconserve.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2024 आहे.
खाली दिलेल्या ऑनलाइन अर्जाच्या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही रिक्रूटमेंट पोर्टलवर पोहोचाल.
अधिकृत पोर्टलवरील सर्व अटी व शर्ती वाचा.
अधिकृत पोर्टलद्वारे तुमचा अर्ज ऑनलाइन भरा.
अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.
अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.
मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती २०२३ – शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024
मृद व जलसंधारण विभागामार्फत भरती अधिकृत वेबसाईट:
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.waterconserve.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी.