Shivsamarth Multistate Co-Op Society Bharti 2024: Recruitment Notification

Shivsamarth Multistate Co-Op Society Bharti 2024 – Shivsamarth Multistate Co-Op Credit Society Ltd Satara has announced a recruitment notification for various positions including Driver, Clerks, Cashiers, Officers, Consultants, and Manager. The job location for these positions is Satara. Interested and eligible candidates can send their applications via e-mail or to the provided address. The last date for application submission is 7 days from the announcement date (11th December 2024). For more details about Shivsamarth Multistate Co-Op Society Bharti 2024, visit our website www.myjobcorner.in

शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड सातारा अंतर्गत “वाहन चालक, क्लार्क, कॅशिअर, अधिकारी, सल्लागार व व्यवस्थापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 आहे.

पदाचे नाववाहन चालक, क्लार्क, कॅशिअर, अधिकारी, सल्लागार व व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या चार्टप्रमाणे पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
नोकरी ठिकाणसातारा
अर्ज पद्धतीऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ताshivsamarth.ho@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ताशिवसमर्थ भवन, कराड-ढेबेवाडी रोड, तळमावले, ता. पाटण, जि. सातारा. ४१५१०३
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईटhttps://shivsamarth.co.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वाहन चालक१० वी उत्तीर्ण
क्लार्ककोणत्याही शाखेचा पदवीधर
कॅशिअरकोणत्याही शाखेचा पदवीधर
अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर
सल्लागार व व्यवस्थापककोणत्याही शाखेचा पदवीधर

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.myjobcorner.in ला भेट द्या.


Important Dates
Starting Date For Application5th December 2024
Last Date For Application11th December 2024

Important Links
Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Latest JobClick Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *