SBI PO Bharti 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया येथे परिविक्षाधीन अधिकारी पदांची भरती २०२३

State Bank of India (SBI) is a model institution of the Indian banking system. Various posts are recruited in this organization through selection examination of high quality. An important component of this recruitment is the recruitment of ‘Probationary Officer’ posts. In this article you will get detailed information about this recruitment. Probationary Officer is a post in State Bank of India (SBI). This post recruitment is conducted every year and during this time lakhs of candidates apply.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे परिविक्षाधीन अधिकारी पदाची भरती २०२३ या वर्षी दिली जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण २००० पदे जाहीर झालेली आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावे. 

SBI PO Bharti 2023

 पदाचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर.
  
 रिक्त पदे 2000 पदे (जनरल
  
 शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  
 वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे.
  
नोकरी ठिकाण मुंबई.
  
 अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन.
  
 अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023
  
Organization NameSBI (State Bank Of India)
जाहिरात क्र.CRPD/PO/2023-24/19
पदाचे नावपरिविक्षाधीन अधिकारी Probationary Officers (PO)
एकूण पदे2000 रिक्त जागा
अधिकृत वेबसाईटhttps://www.sbi.co.in/
अर्जाची पद्धतOnline
नोकरी ठिकाणAcross India
अर्ज करण्याची शेवटची तारीख27th September 2023

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 7 सप्टेंबर 2023
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023

Other Banks Job

IBPS Exam – CRP PO/MT XIII | 3049 जागांसाठी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *